लिब्बरहेडी: उत्तम शुगर मिल्स लिमिटेडने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने लिबरहेडी युनिटमध्ये ५० किलो लिटर प्रती दिन क्षमतेची डिस्टिलरी यशस्वीपणे सुरू केली आहे.
यापूर्वी कंपनीने ७ ऑगस्ट २०१९ रोजी लिबरहेडी युनिटमध्ये डिस्टिरली स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती स्टॉक एक्स्चेंजला दिली होती.
सोमवारी सकाळी शेअर बाजाराच्या प्रारंभीच्या सत्रात उत्तम शुगर मिल्सचे शेअर २७२.६० रुपयांवर ट्रेड करीत होते. त्यापूर्वी बीएसईवर कंपनीचे शेअर्स २७.७० रुपयांवर क्लोज झाले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link