गुरुवार, 24 दिसंबर, 2020
बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3111 रुपये ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3185 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3235 ते 3325 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 409 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.91 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.547 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2168 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3526 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $47.83 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 529.36 अंकांनी वर येऊन 46,973.54 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 148.15 अंकांनी वर येऊन 13,749.25 अंकांवर बंद झाला.