नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २८ मे रोजी जून २०२४ साठी २५.५० लाख मेट्रिक टन (LMT) मासिक साखर विक्री कोटा मंजूर केला आहे. हा कोटा मे २०२३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या २३.५० एलएमटी पेक्षा २ लाख मेट्रिक टनाने अधिक आहे. नवा कोटा एक जून २०२४ पासून लागू होणार आहे. मे २०२४ मध्ये देशांतर्गत विक्रीसाठी २७ लाख मेट्रिक टन कोटा मंजूर करण्यात आला होता. बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यातील किमतीमधील वाढ पाहता देशांतर्गत बाजारपेठेसाठी २५.५० लाख मेट्रिक टनाचा कोटा पुरेसा असेल. बाजारातील किमती मर्यादेत राहण्याची अपेक्षा आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi केंद्र सरकारकडून जून २०२४ साठी २५.५० लाख टन साखर विक्री कोटा जाहीर
Recent Posts
Nestlé India lays foundation for its first factory in Eastern India (Odisha) with Rs...
In an event graced by the Honorable Chief Minister of Odisha, Mohan Charan Majhi, Nestlé India laid the foundation stone for its upcoming factory...
नेपाल: करनाली में 258,000 मीट्रिक टन मक्का का उत्पादन
भेरीगंगा (सुरखेत) : करनाली प्रांत में उत्पादित सभी खाद्यान्नों में मक्का का उत्पादन सबसे अधिक होता है। प्रांत सरकार के भूमि प्रबंधन, कृषि एवं...
अहिल्यानगर विभागात १ कोटी १३ लाख टन उसाचे गाळप करून हंगामाची समाप्ती
अहिल्यानगर : अहिल्यानगर विभागातील २६ साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. यंदाच्या हंगामात १ कोटी १३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, १...
उत्तर प्रदेश : थकीत ऊस बिलांप्रश्नी आंदोलनाचा भाकीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांचा इशारा
मोदीनगर : साखर कारखानदारांनी जर उसाचे पैसे लवकर दिले नाहीत तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी...
ओडिशा : कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड की सहायक कंपनी के एथेनॉल प्लांट में अप्रैल के...
कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड की सहायक कंपनी ओडिशा के एथेनॉल प्लांट में अप्रैल 2025 के अंत तक वाणिज्यिक उत्पादन शुरू करने वाली है। कोस्टल कॉर्पोरेशन...
अमेरिकी टैरिफ माल के प्रकार और मूल देश पर निर्भर करेगा: GTRI
नई दिल्ली: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव (GTRI) के संस्थापक अजय श्रीवास्तव ने कहा, राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप द्वारा बुधवार को घोषित नई अमेरिकी व्यापार नीति...
Uttar Pradesh: Sugarcane crushing operations nears completion in Bulandshahar
Bulandshahar, Uttar Pradesh: The crushing season in the district's sugar mills is coming to an end. Anoopshahr sugar mill has already ended operations, while...