सांगली : नागेवाडी येथील भारती शुगर्स अँड फ्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड (यशवंत शुगर) कारखान्याने दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गाळप झालेल्या उसाला विनाकपात प्रतिटन ३००० रुपयेप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अध्यक्ष ऋषीकेश लाड यांनी दिली. ते म्हणाले, कारखान्याचा यंदा पहिलाच गाळप हंगाम आहे. कारखाना ऊस उत्पादकांच्या पाठीशी उभा राहील. तसेच गाळपासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi भारती शुगर्सकडून तीन हजाराने ऊस बिल जमा : अध्यक्ष ऋषीकेश लाड
Recent Posts
AM Green to develop sustainable aviation fuel project in Uttar Pradesh with an investment...
AM Green has inked a Memorandum of Understanding with the Government of Uttar Pradesh for a Sustainable Aviation Fuel (SAF) project in the state.
The...
Need to encourage all kinds of technologies, including compressed biogas, to cut carbon emissions,...
Maruti Suzuki's MD and CEO, Hisashi Takeuchi, emphasized the importance of encouraging various technologies, including compressed biogas (CBG), to reduce carbon emissions and decrease...
World leaders pour in wishes to Donald Trump on his swearing-in
London , January 21 (ANI): After Donald Trump was sworn in as the 47th US President, a slew congratulatory wishes from noted leaders across...
Sensex crashes over 1,235 points, Nifty below 23,050
Indian benchmark indices ended on a weak note on January 21 amid global uncertainties and weak corporate earnings.
Investor sentiment took a hit as U.S....
तमिलनाडु : विरुधुनगर जिले में गन्ने का पंजीकरण जल्द शुरू होगा
विरुधुनगर : जिले के गन्ना किसानों ने बकाया भुगतान न होने तक तेनकासी जिले में धरणी शुगर्स के साथ अपनी उपज का पंजीकरण न...
सातारा : केंद्रीय सहकार संचालक डी. के. वर्मा यांची अजिंक्यतारा साखर कारखान्याला भेट
सातारा : केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याच्या धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. तसेच मक्यापासून इथेनॉल निर्मितीसही प्रोत्साहन...
पुणे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी सुटण्याची शक्यता, सोमेश्वर तसेच भीमाशंकर कारखान्यांकडून २८०० रुपयांचा पहिला...
पुणे : सोमेश्वर तसेच भीमाशंकर कारखान्याने २८०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी सुटण्याची चिन्हे दिसू लागली असून, अंतिम साखर...