खरीप विपणन हंगाम 2023-24 नुकताच सुरु झाला आहे. आणि 3/10/2023 या दिवसापर्यंत तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये 12.21 लाख मेट्रीक टन धान खरेदी झाली आहे. किमान आधारभूत भावात केलेल्या या खरेदीमुळे या तीन राज्यांमधील 99,675 शेतकऱ्यांचा एकूण 2689.77 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
(Source: PIB)