बुधवार, 26 अगस्त 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3370 रुपये ते 3400 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3281 ते 3291 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3525 रुपये राहिला.
(वरील सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: व्हाईट शुगर Icumsa 100 सीझन 2019/20 चे FOB इंडिकेशन 369 $ ते 372 $ आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 362.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.73 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.334 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5434 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3,230 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 43.35 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 230.04 अंकांनी वर येऊन 39,073.92 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 77.35 अंकांनी वर येऊन 11,549.60 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.