‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 12 सितंबर 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजारात मागणी स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3251 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 358.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.90 सेन्ट्स होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here