पॅरिस: फ्रान्स च्या कृषी मंत्रालयाने मंगळवारी मुसळधार पाऊस आणि दुष्काळामुळे बीटाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी मंत्रालयाने बीटाच्या 32.2 मिलियन टन इतक्या उत्पादनाचा अंदाज वर्तवला. जो 2019 च्या 38.0 मिलियन टनापेक्षा जवळपास 15 टक्के कमी आहे. मासिक रिपोर्ट मध्ये कृषी मंत्रालयाने यूरोपीय संघाच्या सर्वात मोठ्या धान्य उत्पादक फ्रान्स मध्ये यावर्षी गव्हाचे पीक 29.5 मिलियन टन होण्याची शक्यता वर्तवली आहे, जी गेल्या महिन्याच्या अनुमानित 29.7 मिलियन टन आणि 2019 च्या 39.6 मिलियन टनापेक्षा खाली आले आहे.
मोठ्या पवासामुळे लागवडीमध्ये बाधा आली, यावर्षी बीटाचे दुष्काळ आणि जॉन्डिस मुळे मोठे नुकसान झाले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.