मंगलवार, 29 सितंबर 2020
डोमेस्टिक मार्केट: ऑक्टोबर 2020 चा कोटा जाहीर झाल्यानंतर बाजार शांत राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3241 ते 3291 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 368.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.78 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.758 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6566 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2951 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $39.93 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 39.93 अंकांनी खाली येऊन 37,973.22 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 5.15 अंकांनी खाली येऊन 11,222.40 अंकांवर बंद झाला
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.