बुधवार, 11 नवंबर, 2020
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3235 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 399.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.66 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.256 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4150 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3171 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $42.63 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 316.02 अंकांनी वर येऊन 43,593.67 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 118.05 अंकांनी वर येऊन 12,749.15 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.