मिरज येथील ऊसतोड रोखली

कोल्हापूर, दि. 25 : यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन उसाला 3 हजार 500 रुपये विनाकपात पहिला हप्ता द्यावा, तसेच मागील थकित एफ आर पी तत्काळ द्यावी अशी मागणी करत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यातील वड्डी ( ता. मिरज) ऊस तोड रोखली आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यंदाच्या उसाला विनाकपात 3500 रुपये दराच्या मागणीसाठी कर्नाटकातील शिवशक्ती कारखान्यांच्या दोन फडातील तोंडी रोखल्या आहेत. कर्नाटका मधून होणारी ही ऊस तोड थांबवण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here