भारत सरकार ने 43 आणखी मोबाइल ऐप्स वर लावला बैन

नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने मंगळवारी 43 मोबाइल ऐप्स ना बैन केले आहे. या 43 मोबाइल ऐप्स विरोधात कारवाई यासाठी करण्यात आली आहे कारण, सरकारला असे इनपुट मिळाले होते की हे ऐप्स भारताची संप्रभुता, अखंडता, सुरक्षा आणि पब्लिक ऑर्डर प्रति पूर्वाग्रहाच्या हालचालींमध्ये सामिल होते.

सरकार ने आता ज्या 43 ऐप्स ना बैन केले आहे त्यामध्ये स्नैक वीडियो सारखे अनेक लोकप्रिय ऐप सामिल आहेत. यापूर्वीही भारता ने पबजी, टिकटॉक, हेलो सारखे चाइनीज मोबाइल ऐप्स ना बैन केले होते.


या ऐप्स वर आहे बंदी
1. अली सप्लायर मोबाइल ऐप
2. अलीबाबा वर्कबेंच
3. अली एक्स्प्रेस-स्मार्ट शॉपिंग, बेटर लिविंग
4. अली पेय कैशियर
5. लालामूव इंडिया- डिलीवरी ऐप
6. ड्राइव विद लालामूव इंडिया
7. स्नेक वीडियो
8. कैम कार्ड- बिजने कार्ड रिडर
9. कैम कार्ड- BCR (वेस्टर्न)
10. सोल
11. चाइनीज सोशल- डेटिंग ऐप
12. डेट इन एशिया
13. वि डेड- डेटिंग ऐप
14. फ्री डेटिंग ऐप
15. एडोर ऐप
16. ट्रूली चाइनीज- डेटिंग ऐप
17. ट्रूली एशियप- डेटिंग ऐप
18. चाइना लव
19. डेट माइ ऐज
20. एशियन डेट
21. फ्लर्ट विश
22. गायज ओनली डेटिंग
23. ट्यूबिट- लाइव स्ट्रीम
24. वि वर्क चाइना
25. फस्ट लव लाइव
26. रिला
27. कैशियर वॉलेट
28. मैंगो टीवी
29. एमजीटीवी
30. विटीवी- टीवी वर्जन
31. विटीवी- सीडीरामा
32. विटिवी लाइट
33. डिंग टॉक
34. आइडेंटिटी वी
35. आइसोलेंड 2
36. बॉक्स स्टार
37. हीरोज इवोलवड
38. हैप्पी फिश
39. जैलीपॉप मैच
40. टाओबा लाइव
41. मंचकिन मैच
42. कॉन्क्विस्टा ऑनलाइन II
43. लकी लाइव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here