तरुणांना ऊस शेती बरोबर जोडण्यासाठी पुढाकार

शामली, उत्तर प्रदेश: प्रदेशातील कैबिनेट ऊस मंत्री सुरेश राणा यानी युवा पीढी ला ऊस शेतीशी जोडून स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या हेतुने निर्देश दिले आहेत.

ऊस विकास विभागाकडून प्रदेशातील युवा ऊस शेतकर्‍यांना ऊसाची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्यामध्ये प्रतियोगी भावनेचा संचार करणे तसेच ऊसाचे प्रति हेक्टर उत्पादन वाढवण्यासाठी राज्य ऊस प्रतियोगिता वर्ष 2021-22 पासून ऊस प्रतियोगिता पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये एक नवी श्रेणी युवा ऊस शेतकरी सामिल करण्यात आली आहे. प्रदेशातील ऊस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांनी शामलीसह प्रदेशातील ऊस विभागांना देण्यात आलेल्या निर्देशांमध्ये अवगत केेले की, प्रतियोगिता वर्ष 2021-22 पासून राज्य ऊस प्रतियोगिता एंतर्गत विजेत्या शेतकर्‍यांना मिळणार्‍या पुरस्काराचा निधी वाढवण्यात आला आहे. ऊस आयुक्तांनी हेदेखील सांगितले की, अस उत्पादन स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्‍यांचे मध्य व्यापक जागरुक अभियान चालवले जाईल. ऊस स्पर्धेचा प्रचार प्रसर पेंटिंग, पोस्टर, बाउंड्रीवॉल लेखन, ऊस बैठकीच्या माध्यमातून केले जाईल. स्पर्धेमुळे ऊसाच्या शेतीमध्ये युवा ऊस शेतकर्‍यांचा कल वाढेल. ज्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक तसेच सामाजिक रुपाने समृद्ध होवू शकेल. या युवा ऊस शेतकर्‍यांच्या माध्यमातून ऊस आयुक्त द्वारा संवादही स्थापित करण्यात येईल. राज्य ऊस स्पर्धांअंतर्गत राज्य पुरस्कार हेतु शेतकर्‍यांची निवड विभागाकडून ऊस पीक तोडणीनंतर मिळणार्‍या प्रति हेक्टर अधिकतम सरासरी उत्पादनाच्या आधारावर करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here