मंगलवार, 08 दिसंबर, 2020
बाजारात आज कमी मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते3240 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3150 ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3300 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3151 ते 3201 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3350 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 397.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.46 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.608 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1598 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3387 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $45.75 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 181 अंकांनी वाढून येऊन 45,608 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 37 अंकांनी वर येऊन 13,392 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.