तिरुचिरापल्ली: पेरंबलूर साखर कारखान्यामध्ये 2020-21 ऊस गाळप हंगाम सोमवारपासून सुरु झाला. पेरामबलूर, अरियालूर, कल्लाकुरिची आणि कुड्डालोर जिल्ह्यामध्ये जवळपास 7,200 एकर ऊस क्षेत्र चालू हंगामासाठी कारखान्यासह पंजीकृत केले आहे. जवळपास 2.10 लाख टन ऊसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. गाळप हंगामाचे औपचारिक उद्घाटन आर.तमिलसेल्वन आणि आमदार आर.टी. रामचंद्रन, वरिष्ठ अधिकारी आणि शेतकर्यांच्या उपस्थितीमध्ये झाले.
Home Marathi Indian Sugar News in Marathi तामिळनाडू: पेरंबलूर साखर कारखान्यामध्ये उसाचा गाळप हंगाम सुरु
Recent Posts
फिलीपींस में अगले साल कच्ची चीनी का उत्पादन स्थिर रहने की उम्मीद
मनीला : एक अंतरराष्ट्रीय रिपोर्ट के अनुसार, आगामी बाजार वर्ष (एमवाई) 2026 में देश का कच्ची चीनी उत्पादन 1.85 मिलियन मीट्रिक टन पर स्थिर...
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला ‘कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स’ पुरस्कार
कोल्हापूर : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला नॅशनल कोजन पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये 'स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स अॅवॉर्ड' हा राष्ट्रीय...
उत्तर प्रदेश सरकार ने अर्थव्यवस्था को बढ़ावा देने के लिए चीनी क्षेत्र में बड़ी...
लखनऊ: उत्तर प्रदेश को एक ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था में बदलने के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के महत्वाकांक्षी दृष्टिकोण को प्राप्त करने में चीनी उद्योग...
पुणे : बिद्री साखर कारखान्याला को-जनरेशन पॉवर प्लांटचा विशेष पुरस्कार प्रदान
कोल्हापूर : येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे को-जनरेशन पॉवर प्लांटचा विशेष पुरस्कार पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात...
सांगली : राजारामबापू पाटील कारखान्यास सहवीजनिर्मितीबद्दल पुरस्कार
सांगली : देशातील सहवीजनिर्मिती प्रकल्पांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने पुणे येथील शानदार सोहळ्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट...
अहिल्यानगर : भाऊसाहेब थोरात कारखाना वीजनिर्मितीत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
अहिल्यानगर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी वीजनिर्मितीबद्दल...
ब्राजील में चीनी के कम स्टॉक के कारण मिलों को शुरुआती उत्पादन बढ़ाने में...
साओ पाउलो: ब्राजील के मध्य-दक्षिण क्षेत्र में चीनी का स्टॉक पहली तिमाही में ऐतिहासिक औसत की तुलना में लगभग 70% कम था, जिससे मिलों...