‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3325 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.086 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1934 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3527 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $48.44 डॉलर होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here