बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2950 ते 3025 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3000 रुपये ते 3060 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3060 ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3141 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 रुपये ते 3250 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3120 ते 3150 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 462.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.45 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.278 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2930 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3843 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 52.49 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 470.40 अंकांनी खाली येऊन 48564.27 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 152.40 अंकांनी खाली येऊन 14281.30 अंकांवर बंद झाला.