डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3010 ते 3065 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3060 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3140 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3230 रुपये होता.
गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 रूपये ते 3300 तर M/30 चा व्यापार 3250 ते 3275 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.