‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3010 ते 3065 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3060 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3125 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3120 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3230 रुपये होता.
गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 रुपये ते 3225 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3225 ते 3250 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 478.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.82 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.468 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5141 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 1313 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $59.84 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1145.44 अंकांनी खाली येऊन 49,744.32 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 306.05 अंकांनी खली येऊन 14,675.70 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.