‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

26 फरवरी, 2020

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3010 ते 3065 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3060 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3220 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 461.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.58 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.931 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5311 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4661 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $62.75 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1939.32 अंकांनी खाली येऊन 49,099.99 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 568.20 अंकांनी खाली येऊन 14,529.15 अंकांवर बंद झाला.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here