विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 9 अप्रैल, 2021

बाजार आज स्थिर रहा.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3075 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3235 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3250 ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3280 ते 3320 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3201 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3270 ते 3350 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 424 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.39 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.689 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5689 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4451रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $59.55 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 154.89 अंकांनी वर येऊन 49,591.32 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 38.95 अंकांनी वर येऊन 14,834.85 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here