डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3045 ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3075 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3290 ते 3320 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3181 ते 3191 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 ते 3325 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 420.40डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.57 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.019 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6635 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4502 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $60.03 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1707 अंकांनी खाली येऊन 47,883.38 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 524.05 अंकांनी खाली येऊन 14.310.80 अंकांवर बंद झाला.