मंगलवार, 20 अप्रैल, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3050 ते 3090 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3450 ते 3480 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3191 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 ते 3375 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3425 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 461.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.76 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.950 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5461 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4812 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $64.01 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 243.62 अंकांनी खाली येऊन 47,705.80 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 63.05 अंकांनी खाली येऊन 14,296 अंकांवर बंद झाला.