मंगलवार, 27 अप्रैल, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3035 ते 3070 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3060 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 आणि M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3440 ते 3470 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3151 ते 3171 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 ते 3380 रुपये होता. M/30 चा व्यापार 3315 ते 3425 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 468.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.97 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.594 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4424 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4673 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $62.49 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 557.63 अंकांनी वर येऊन 48,944.14 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 168.05 अंकांनी वर येऊन 14,653.05 अंकांवर बंद झाला.