‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 08/05/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3060 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3230 से 3275 आणि M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3330 ते 3350 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3135 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3195 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 ते 3350 रुपये होता. M/30 चा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here