शुक्रवार, 14 मई, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 से 3250 आणि M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3240 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3160 ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 ते 3325 रुपये होता. M/30 चा व्यापार 3325 ते 3375 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 458.00 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.21 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.239 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2763 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4732 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $64.56 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 41.75 अंकांनी वर येऊन 48732.55 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 18.70 अंकांनी खाली येऊन 14,677.80 अंकांवर बंद झाला.