आंबेडकरनगर: जिल्हा ऊस अधिकारी डॉ. हरि कृष्ण गुप्त यांनी उसाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाची पाहणी केली. त्यांनी महरुआ, बरामदपूर जरियारी आणि पहितीपूरमध्ये सुरू असलेल्या कामाचे सर्वेक्षण केले. बरामदपूर जरियारीचे ऊस पर्यवेक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे याबाबतचा खुलासा मागण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना ऑनलाइन घोषणापत्र भरण्यास सांगण्यात आले आहे. जे ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत, त्यांच्या उसाची नोंद होणार नाही. शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उसाचे सर्वेक्षण करून घ्यावे.
Recent Posts
MSM Malaysia Holdings Bhd expects sugar sales volume to improve in FY2024
Kuala Lumpur: There is likely to increase in sugar sales volume for the financial year 2024 (FY24) as per the MSM Malaysia Holding Bhd...
Brazil’s sugar production revised downward for 2024-25 season
Broker Hedgepoint Global Markets reduced the estimate of sugar production in Brazil's 2024/25 season by 300,000 metric tonnes to 41.3 million tonnes. It did...
MSM मलेशिया होल्डिंग्स की क्षेत्रीय निर्यात पर नज़र, चीनी की बिक्री में सुधार की...
कुआलालंपुर: एमएसएम मलेशिया होल्डिंग्स बीएचडी को उम्मीद है कि, वित्तीय वर्ष 2024 (वित्त वर्ष 24) में चीनी की बिक्री की मात्रा में सुधार होगा...
कोल्हापूर : ‘श्री दत्त’ कारखान्याच्या १८ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात; उद्या होणार मतदान
कोल्हापूर : शिरोळ श्री दत्त कारखान्याच्या निवडणुकीत संचालक पदाच्या १८ जागांकरिता उद्या, बुधवारी (दि. २४) कारखान्याच्या कार्यस्थळावर मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय...
साखर कारखान्यांना थकहमी देण्यातील दुजाभाव थांबवा : शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित साखर कारखान्यांनाच महायुती सरकारने थकहमी देत विरोधी पक्षांतील नेत्यांच्या कारखान्यांना दुजाभाव करत मदत नाकारली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने...
आसाम : दोन बायो-इथेनॉल प्लांट्स स्थापन करण्याची एएम ग्रीनची योजना
दिसपूर : एएम ग्रीन कंपनीने दोन बायो-इथेनॉल प्लांट उभारणीसह नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या नवीन क्षेत्रात, दुसऱ्या पिढीतील जैवइंधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी एक अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आखली...
कोल्हापूर : ‘गोडसाखर’ संचालक मंडळ बरखास्तीची सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची मागणी
कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे (गोडसाखर) संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी गोडसाखर सेवा निवृत्त कामगार संघटनेने केली...