डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3030 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3215 रूपये आणि M/30 चा व्यापार 3265 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3310 ते 3325 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3111 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3171 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3230 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3280 ते 3325 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 425.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.55 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.026 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0133 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5200 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $70.29 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 21.12 अंकांनी वर येऊन 52,344.45 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 8.05 अंकांनी खाली येऊन 15,683.35 अंकांवर बंद झाला।