डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3020 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3175 रूपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3150 रुपये रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3141 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 ते 3250 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 ते 3275 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link