श्रीलंकेत मानवी वापरास अयोग्य १०,००० किलो साखरेच्या साठ्यावर ग्राहक व्यवहार प्राधिकरणाने कारवाई केली आहे. प्राधिकरणाने या प्रकरणात छापा टाकून दोघाजणांना अटक केली आहे. पश्चिम विभागातील गुप्तचर विभागाला मिळालेल्या सूचनेनंतर ग्राहक व्यवहारासंदर्भात प्राधिकरणाने ही छापेमारी केली.
या साखरेचा लोड पेट्टाहून कलमुनाईकडे नेण्यात येत असताना हा छापा टाकण्यात आला. प्राधिकरणाने सांगितले की, जप्त कलेली साखर सील करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची प्राधिकरणाच्या अनिनियमांतर्गत जामिनावर सुटका झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link