डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3380 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3510 ते 3560 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3410 ते 3485 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3450 ते 3535 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3530 ते 3680 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3381 से 3461 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3521 ते 3551 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3600 ते 3650 रुपये होता. M/30 चा व्यापार 3700 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 510.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.43 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.17 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3034 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5406 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $73.17 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 163.11 वर येऊन 60,048.47 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 30.25 अंकांनी वर येऊन 17,853.20 अंकांवर बंद झाला.