डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3340 ते 3430 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3500 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 ते 3450 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3500 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3725 ते 3750 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3375 से 3470 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3505 ते 3535 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3550 ते 3665 रुपये होता. M/30 चा व्यापार 3600 से 3715 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)