डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3280 ते 3340 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3390 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 ते 3400 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3425 ते 3475 रुपये होता.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3725 ते 3750 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3371 से 3481 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3471 ते 3561 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3500 ते 3600 रुपये होता. M/30 चा व्यापार 3550 से 3650 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)