ब्राझील : २०२२-२३ मध्ये TEREOS करणार १७ दशलक्ष टन उसाचे गाळप

साओ पाउलो : फ्रेंच साखर उत्पादक TEREOSच्या ब्राझील युनिटने बुधवारी सांगितले की २०२२-२३ मध्ये १७ दशलक्ष टन ऊसाचे गाळप होण्याची अपेक्षा आहे.

ते म्हणाले की, ब्राझीलमध्ये यंदाच्या हंगामात साखर उत्पादनासाठी ६५ टक्के ऊसाचा वापार केल जाईल. हे प्रमाण मागील वर्षी ६२ टक्के इतके होते आणि उर्वरित 35 टक्के ऊस इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात येणाह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here