भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,968

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 219.41 (94.97 कोटी दुसरी मात्रा आणि 21.92 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 3,76,787 मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,968 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.06% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.

गेल्या 24 तासात 2,417 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,40,79,485 वर पोहचली.

गेल्या 24 तासात 1,946 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.75%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.01%)

आतापर्यंत एकूण 89.91 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 2,60,806 चाचण्या करण्यात आल्या.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here