वेगवान प्रगती करत प्रत्येक क्षेत्राने विकसित भारतासाठी मजबूत पाया निर्माण केला आहे: पंतप्रधान

पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारतात झालेला अतुलनीय दृश्यबदल ज्यामुळे घडून आला त्या विविध विकास कामांची माहिती तसेच त्यासंबंधीचे लेख, रेखाचित्रे, चित्रफिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.

“#9YearsOfGatiAndPragati म्हणजेच गती आणि प्रगतीची नऊ वर्षे यात आपण भारतातील वाढ आणि विकास यांचे मुळापासून पोषण केले. प्रत्येक क्षेत्राने वेगवान प्रगती करत विकसित भारतासाठी मजबूत पाया निर्माण केला आहे. ” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here