सोलापूर : करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाने एकतर्फी विजय मिळवत कारखान्यावरील आपली सत्ता कायम ठेवली. बागल गटाच्या आठ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित नऊ जागांवरही विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. कारखान्याच्या १७ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी विरोधी गटाचे केवळ सात अर्ज मंजूर झाले. त्यापैकी दोघांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत बागल गटाला प्रा. रामदास झोळ आणि मोहिते पाटील समर्थक सविताराजे भोसले यांनी आव्हान दिले होते. पण त्यांचे अर्ज छाननीतच बाद झाल्याने निवडणूक एकतर्फी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. विजयी उमेदवार असे, सतीश नीळ, दिनकर सरडे, सचिन पिसाळ, युवराज रोकडे, नवनाथ बागल, बापू चोरमले, आशिष गायकवाड, अनिल अनारसे, अजित झांजुर्णे, रामचंद्र हाके, रेवन्नाथ निकत, संतोष पाटील, बाळासाहेब पांढरे, दिनेश भांडवलकर, अमोल यादव, कोमल करगळ, अश्विनी झोळ.
Recent Posts
सोन्याच्या किमतीत १ लाख रुपयांच्या पातळीपासून १०% घसरण होण्याची शक्यता, परंतु तेजीचे संकेत...
नवी दिल्ली : भारतातील सोन्याच्या किमती मंगळवारी एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचल्या, त्यांनी प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. तज्ञांचा असा विश्वास आहे...
Nigeria Sugar Master Plan II launched, aims to establish competitive presence in African market
The Federal Government has unveiled the second phase of the Nigeria Sugar Master Plan II (NSMP II), a bold initiative aimed not only at...
મહિલા અને બાળ વિકાસ મંત્રાલયે આંગણવાડી કેન્દ્રોમાં ખોરાકમાં ખાંડનું પ્રમાણ ઘટાડવા સૂચનાઓ આપી
નવી દિલ્હી: મહિલા અને બાળ વિકાસ મંત્રાલયે સોમવારે જણાવ્યું હતું કે તેમણે રાજ્યોને આંગણવાડી કેન્દ્રોમાં પીરસવામાં આવતા ખોરાકમાં ખાંડનું પ્રમાણ ઘટાડવા અને ગોળ અને...
સોનામાં ₹1 લાખના સ્તરથી 10%નો સુધારો જોવા મળી શકે છે, પરંતુ તેજીનું વલણ યથાવત...
નાઇજીરીયાની ફેડરલ સરકારે નાઇજીરીયા સુગર માસ્ટર પ્લાન II (NSMP II) નું અનાવરણ કર્યું છે, જે એક નવી વ્યૂહરચના છે જેનો હેતુ ઉત્પાદન, રોજગારીનું સર્જન...
सोने में 1 लाख रुपये के स्तर से 10% की गिरावट देखने को मिल...
नई दिल्ली : भारत में सोने की कीमतों ने मंगलवार को ऐतिहासिक मील का पत्थर छू लिया, जो 1 लाख रुपये प्रति 10 ग्राम...
सांगली : क्रांती साखर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पाला ‘उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प’ पुरस्कार
सांगली : को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हंगाम २०२३-२४ साठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पास राष्ट्रीय पातळीवरील 'उत्कृष्ट...
उत्तर प्रदेश : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, कर्ज मर्यादा तीन वर्षांसाठी वाढणार
अमरोहा : अमरोहा सहकारी ऊस विकास समितीच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक सोमवारी झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. ऊस समितीचे अध्यक्ष कमल...