मुंबई : राजधानी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज (28 जून) सकाळपासून पाऊस पडत आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र कोल्हापूरमध्ये बुधवारी दिवसभर अत्यंत तुरळक पाऊस पडला. शेतकऱ्यांना मोठ्या दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे. पाऊस नसल्याने पेरण्या खोलंबल्या आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरसह 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Recent Posts
Thailand: Sugar mill and power plant in Udon Thani face immediate closure over safety...
According to an official statement released on Wednesday, the Thai Ministry of Industry has ordered the immediate shutdown of two manufacturing facilities in Udon...
हरियाणा: नारायणगढ़ चीनी मिल को किसानों द्वारा दूसरे जिलों में गन्ना भेजे जाने से...
अंबाला : नारायणगढ़ चीनी मिलों से भुगतान में बार-बार हो रही देरी से परेशान होकर, क्षेत्र के गन्ना किसान अपनी उपज यमुनानगर, शाहाबाद और...
केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में एथेनॉल की कीमतों पर फैसला लेने की संभावना
नई दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडल द्वारा गुरुवार को होने वाली बैठक में एथेनॉल की कीमतों में वृद्धि के प्रस्ताव को मंजूरी दिए जाने की उम्मीद...
US Short seller Hindenburg Research that targeted Adani group, shuts operations
New Delhi , January 16 (ANI): The founder of the US based short Seller-Hindenburg Research, Nate Anderson announced on Thursday that he has decided...
केंद्र सरकार किसानों की चिंताओं को दूर करने के लिए प्रतिबद्ध: विदेश मंत्री एस...
नई दिल्ली : भारत के विदेश मंत्री एस जयशंकर ने आश्वस्त किया है कि, केंद्र किसानों की चिंताओं को दूर करने के लिए प्रतिबद्ध...
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
नवी दिल्ली: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या चिंता दूर करण्यासाठी कटिबद्धआहे. ते म्हणाले कि, किमान आधारभूत किंमत (MSP) दरात...
भारतात हायब्रीड ऑटोचा वापर ईव्हीपेक्षा जास्त वेगाने होईल : रिपोर्ट
नवी दिल्ली : इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या अहवालानुसार, भारतातील ऊर्जा संक्रमण वेगाने हरित ऊर्जेकडे जात असताना, लवकरच ईव्हीपेक्षा जास्त वेगाने हायब्रीडचा वापर वाढेल. ’हायब्रीड’च्या वापरामागील प्रमुख...