कलबुर्गी : किंग रुद्र शुगर्सने (King Rudra Sugars) कर्नाटकमध्ये कलबुर्गी जिल्ह्यातील होलकुंडा गावातील आपल्या उसाचा रस/ कच्च्या साखरेवर आधारित डिस्टिलरी प्लांटचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. या विस्तार योजनेनुसार, इथेनॉलची सध्याची उत्पादन क्षमता ५० klpd वरुन १५० klpd पर्यंत वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. प्रोजेक्ट्स टुडेनुसार, King Rudra Sugars च्या या योजनेला पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्राची (ईसी) प्रतीक्षा आहे. याशिवाय, ठेकेदार आणि मशीनरी पुरवठादारांच्या निवड करण्यात येणार आहे. मंजुरी मिळताच कंपनी विस्तार योजनेवर काम सुरु करणार असून सप्टेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
Home Marathi Ethanol News in Marathi कर्नाटक : King Rudra Sugars ची डिस्टिलरी प्लांटचा विस्तार करण्याची योजना
Recent Posts
China now faces up to 245% tariffs from US: White House
Washington DC (US):: China's retaliatory actions have resulted in up to a 245 per cent tariff on imports to the United States, according to...
US 125% tariff on China could fuel India’s exports by small firms made products:...
New Delhi : The US crackdown, which has imposed 125 per cent import tariffs on China, has unexpectedly created a rare opportunity for India's...
लातूर : विलास कारखान्याच्या चेअरमनपदी वैशाली देशमुख यांची निवड
लातूर : मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्याची २१ जागेसाठी नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली. लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलासराव...
क्रांती कारखान्यातर्फे ऊस शेतीतील प्रगत ‘एआय’ तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविणार : अध्यक्ष शरद लाड
सांगली : क्रांती कारखान्यातर्फे ऊस उत्पादनात वाढीसाठी विविध नवनवीन प्रयोग केले जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून ऊस शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी क्रांती साखर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जवळपास...
उत्तर प्रदेश: बंद चीनी मिल शुरू करने के लिए एक लाख किसानों के हस्ताक्षर...
बलिया : उत्तर प्रदेश सरकार ने पीछे कुछ सालों में प्रदेश में बंद पड़ी चीनी मिलों को फिर से शुरू करने के लिए कई...
सांगली : कर्जमाफी, दूध दरासाठी शेतकरी संघटनेने कारखान्याची साखर अडवली
सांगली : शेतकरी कर्जमाफी, दुधासह सर्व शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणे, शेतीपंपाला दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळणे, उसाला प्रतिटन ५,००० रुपये भाव दोन...
Three PAU-developed maize hybrids identified for national release by ICAR’s varietal identification committee
Ludhiana: Three maize hybrids developed by Punjab Agricultural University (PAU) have been selected for national release by the varietal identification committee (VIC) of the...