ब्रुसेल्स : ब्रुसेल्स येथे १८-१९ जून २०२४ रोजी वार्षिक बायोफ्युएल्स आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दरम्याने तेथे ‘शाश्वत एव्हिएशन फ्युल्स’ संमेलनही होणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा सुरक्षा यावर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. जगभरातील विविध कंपन्या आणि सरकारांना त्यांचे पर्यावरणीय लक्ष्य पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी परिषदेत ‘जैव इंधन’ केंद्रस्थानी असणार आहे. युरोपियन संसदेने अलिकडे २०३० पर्यंत ४५ टक्के अक्षय ऊर्जा वापराचे उद्दिष्ट आणि ऊर्जा स्वातंत्र्यासाठी युरोपियन संघाने REPowerEU योजना जाहीर केली आहे. मागील परिषदांमध्ये शेल, बीपी, टोटल, पेट्रोनास, आरईजी शेवरॉन, बोइंग, वर्सालिस आणि नेस्टे या कंपन्यांनी हजेरी लावली होती.
Home Marathi Ethanol News in Marathi ब्रुसेल्स येथे १८-१९ जून २०२४ रोजी होणार आंतरराष्ट्रीय जैवइंधन परिषद
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 23/07/2024
ChiniMandi, Mumbai: 23rd July 2024
Domestic Market
Domestic sugar prices were stable
Following a sharp increase, domestic prices were reported to be stable across markets. According to...
किसानों-ग्रामीणों, गरीबों, युवाओं, महिलाओं सहित समाज के सभी वर्गों का बजट: शिवराज चौहान
नई दिल्ली, 23 जुलाई 2024, केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण और ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने जनकल्याणकारी बजट पेश किए जाने...
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पाणी, महामार्ग बंद होण्याची धास्ती
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने महापुराचा धोका वाढला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पाणी आले आहे. असाच दमदार पाऊस पडल्यास...
AISMA raises issue of high maize prices; urges govt to reduce import duty to...
Various industry groups in India are raising concerns about the high price of maize. The All India Starch Manufacturers' Association (AISMA) has also urged...
केंद्रीय बजेटमध्ये साखर उद्योगाकडे दुर्लक्ष : साखर उद्येाग अभ्यासक पी.जी.मेढे
कोल्हापूर:देशातील टेक्सटाईल नंतर देान नंबरचा असलेल्या साखर उद्योगाबाबत कोणताही उल्लेख नसून बजेटमध्ये काहीही तरतूद नाही, असे मत साखर उद्योग अभ्यासक पी.जी.मेढे यांनी व्यक्त केले....
BPCL ने 24-25 की पहली तिमाही के दौरान 14.14% का उच्चतम औसत एथेनॉल मिश्रण...
बेंगलुरु : बीपीसीएल ने वित्त वर्ष 24-25 की पहली तिमाही के दौरान 14.14% का अपना अब तक का उच्चतम औसत एथेनॉल मिश्रण प्रतिशत हासिल...
कृषि और संबद्ध क्षेत्रों में अनुसंधान एवं विकास के लिए सरकार द्वारा 1.52 लाख...
नई दिल्ली : वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने मंगलवार को लोकसभा में वित्त वर्ष 2024-25 के लिए केंद्रीय बजट पेश करते हुए कृषि और...