खरीप विपणन हंगाम 2023-24 मध्ये झालेल्या 12.21 लाख मेट्रीक टन धान खरेदीचा तीन राज्यांमधील 99,675 शेतकऱ्यांना झाला फायदा

खरीप विपणन हंगाम 2023-24 नुकताच सुरु झाला आहे. आणि 3/10/2023 या दिवसापर्यंत तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये 12.21 लाख मेट्रीक टन धान खरेदी झाली आहे. किमान आधारभूत भावात केलेल्या या खरेदीमुळे या तीन राज्यांमधील 99,675 शेतकऱ्यांचा एकूण 2689.77 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

(Source: PIB)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here