पुणे : राज्यातील गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी राज्यातील काही साखर कारखानदारांनी सोमवारी सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे केली. उद्या होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत 1 नोव्हेंबरवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने किमान २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. कर्नाटकमध्येही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु होणार असून आपल्याकडे हंगाम उशिरा सुरु झाल्यास दरम्यानच्या काळात सिमाभागातील कारखान्याकडून महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला बसू शकतो. त्यामुळे कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु करावा, अशी मागणी कारखानदारांनी मंत्री वळसे- पाटील यांच्याकडे केली.
Home Marathi Indian Sugar News in Marathi गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची कारखानदारांची सहकार मंत्र्यांकडे मागणी
Recent Posts
Farmers oppose transfer of Kovur sugar factory land to APIIC
Nellore: The state government’s decision to hand over the land of the long-closed Kovur Cooperative Sugar Factory to the Andhra Pradesh Industrial Infrastructure Corporation...
Daily Sugar Market Update By Vizzie – 22/04/2025
ChiniMandi, Mumbai: 22nd April 2025
Domestic Market
Domestic sugar prices were lower
Prices for sugar in the major domestic markets were reported to be weak after trading...
सोन्याच्या किमतीत १ लाख रुपयांच्या पातळीपासून १०% घसरण होण्याची शक्यता, परंतु तेजीचे संकेत...
नवी दिल्ली : भारतातील सोन्याच्या किमती मंगळवारी एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचल्या, त्यांनी प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. तज्ञांचा असा विश्वास आहे...
Nigeria Sugar Master Plan II launched, aims to establish competitive presence in African market
The Federal Government has unveiled the second phase of the Nigeria Sugar Master Plan II (NSMP II), a bold initiative aimed not only at...
મહિલા અને બાળ વિકાસ મંત્રાલયે આંગણવાડી કેન્દ્રોમાં ખોરાકમાં ખાંડનું પ્રમાણ ઘટાડવા સૂચનાઓ આપી
નવી દિલ્હી: મહિલા અને બાળ વિકાસ મંત્રાલયે સોમવારે જણાવ્યું હતું કે તેમણે રાજ્યોને આંગણવાડી કેન્દ્રોમાં પીરસવામાં આવતા ખોરાકમાં ખાંડનું પ્રમાણ ઘટાડવા અને ગોળ અને...
સોનામાં ₹1 લાખના સ્તરથી 10%નો સુધારો જોવા મળી શકે છે, પરંતુ તેજીનું વલણ યથાવત...
નાઇજીરીયાની ફેડરલ સરકારે નાઇજીરીયા સુગર માસ્ટર પ્લાન II (NSMP II) નું અનાવરણ કર્યું છે, જે એક નવી વ્યૂહરચના છે જેનો હેતુ ઉત્પાદન, રોજગારીનું સર્જન...
सोने में 1 लाख रुपये के स्तर से 10% की गिरावट देखने को मिल...
नई दिल्ली : भारत में सोने की कीमतों ने मंगलवार को ऐतिहासिक मील का पत्थर छू लिया, जो 1 लाख रुपये प्रति 10 ग्राम...