बँकॉक: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पीक न जाळण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी थायलंड सरकारच्या मंत्रिमंडळाने 7.9 अब्ज बाथच्या बजेटला मंजुरी दिली आहे, असे सरकारी प्रवक्त्याने सोमवारी सांगितले. Radklao Inthavong Suwankiri म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आलेली ही निधीची तरतूद जागतिक व्यापार संघटनेच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. या बजेटची तरतूद केवळ देशातील वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. भारतातही उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि पंजाबमध्ये उसातील पालापाचोळा पेटवण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीवर प्रदुषणाचे ढग वारंवार पाहायला मिळतात.
Home Marathi International Sugar News in Marathi थायलंडमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी B7.9bn बजेटची तरतूद
Recent Posts
IMD issues yellow alert for Delhi, red alert for Gujarat as heat intensifies across...
New Delhi , April 7 (ANI): The India Meteorological Department (IMD) issued a yellow alert for the National capital on Monday, predicting a rise...
Bloodbath on Indian Markets: Sensex, Nifty crash on fears of escalation in trade war...
The Indian markets followed the path of the global bloodbath in stock indices, and both the indices of India opened with heavy selling pressure amid...
Uttar Pradesh: Munderwa sugar mill crushes 46.55 lakh quintal sugarcane this season
Munderwa: The Munderwa Sugar Mill crushed a total of 46.55 lakh quintals of sugarcane in the 2024-25 crushing season, marking an increase of 35,000...
IMF ने पाकिस्तान में दूसरी भ्रष्टाचार निरोधक टीम भेजी, चीनी निकाय PSMA सहित अन्य...
इस्लामाबाद : द एक्सप्रेस ट्रिब्यून के रिपोर्ट के अनुसार, अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) ने पाकिस्तान में कुछ महीनों के अंतराल पर दूसरा भ्रष्टाचार और...
अहिल्यानगर : तीन साखर कारखान्यांच्या निवडणुकीची मे महिन्यात रणधुमाळी, मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला
अहिल्यानगर : मे महिन्यात होणाऱ्या थोरात आणि विखे कारखान्याच्या निवडणुकीमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुन्हा आमने-सामने येणार आहेत. याचबरोबर...
पुणे : किण्वित जैविक खत आणि द्रव किण्वित जैविक खताच्या प्रसारासाठी जागरूकता कार्यशाळा संपन्न
पुणे : केंद्र शासनाने रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरास चालना देण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले असून जैविक खतांचा वापर शेतकऱ्यांनी...
ट्रम्प टॅरिफची धास्ती : परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात केली १०,३५५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री
नवी दिल्ली (एएनआय): अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर टॅरिफच्या धास्तीमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर्समधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले. नॅशनल सिक्युरिटीज...