सांगली : नागेवाडी येथील भारती शुगर्स अँड फ्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड (यशवंत शुगर) कारखान्याने दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गाळप झालेल्या उसाला विनाकपात प्रतिटन ३००० रुपयेप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अध्यक्ष ऋषीकेश लाड यांनी दिली. ते म्हणाले, कारखान्याचा यंदा पहिलाच गाळप हंगाम आहे. कारखाना ऊस उत्पादकांच्या पाठीशी उभा राहील. तसेच गाळपासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi भारती शुगर्सकडून तीन हजाराने ऊस बिल जमा : अध्यक्ष ऋषीकेश लाड
Recent Posts
Piyush Goyal holds discussions on India-EU FTA with European Commissioner
Union Minister Piyush Goyal engaged in a video conference with European Commissioner Maros Sefcovic to discuss the India-EU Free Trade Agreement (FTA). According to...
उत्तर प्रदेश : ऊस समितीच्या कामगारांकडून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन
बलरामपूर : ऊस विकास समितीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी, दुसऱ्या दिवशीही बेमुदत संप पुकारला. कर्मचाऱ्यांनी हातावर काळ्या फिती बांधून निदर्शने केली. मागण्या मान्य न...
अमेरिका : ऑक्टोबरमध्ये इथेनॉलसाठी मक्याचा ५१० दशलक्ष बुशेल वापर
वॉशिंग्टन : यूएसडीएने अलीकडेच डिसेंबरसाठीचा धान्य क्रशिंग आणि सह-उत्पादन उत्पादन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा वापर मागील महिन्याच्या तुलनेत...
थायलंड : पर्यावरणपूरक ऊस तोडणीसाठी Mitr Phol अभियानाचे पाठबळ
बँकॉक : शाश्वत अन्न उत्पादनात जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या मित्रा फोल ग्रुपने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये पर्यावरणपूरक ऊस तोडणीला प्रोत्साहन देण्यासाठी “लेट्स ग्रीन शुगरकेन”...
चीनी, एथेनॉल दरें तुरंत बढ़ाएं सरकार: पूर्व केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार
नई दिल्ली : देश में चीनी का न्यूनतम बिक्री मूल्य कम रखने से घाटे में चल रहे चीनी उद्योग की हालत खराब हो सकती...
ઈન્ડોનેશિયાને 2025માં ખાંડના ઉત્પાદનમાં વધારો, આયાતમાં ઘટાડો થવાની અપેક્ષા
જકાર્તા: ઈન્ડોનેશિયાની સરકારે આશા વ્યક્ત કરી છે કે 2025માં ખાંડ અને અન્ય ઘણી ચીજવસ્તુઓની આયાત રોકવાની યોજના સ્થાનિક ઉત્પાદનમાં વધારો થવાને કારણે અમલમાં આવશે....
ખાંડની નિકાસ અંગેનો નિર્ણય વાસ્તવિક સરપ્લસ પર આધાર રાખે છે: કેન્દ્રીય ખાદ્ય સચિવ ચોપરા
નવી દિલ્હી: ઇન્ડિયન શુગર એન્ડ બાયો-એનર્જી મેન્યુફેક્ચરર્સ એસોસિએશન (ISMA) એ 20 લાખ ટન ખાંડની નિકાસ કરવાની મંજૂરી માંગી છે. જો કે, કેન્દ્રીય ખાદ્ય સચિવ...