नई दिल्ली : देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे यंदा देशात एल निनो फारसा सक्रीय राहण्याची शक्यता कमी असून पाऊस चांगला पडू शकतो. Skymetweather.com चे संस्थापक आणि CEO जतिन सिंग यांनी भारतात 2024 मध्ये मान्सून चांगला राहण्याची शक्यता वर्तवली आहे. स्कायमेटच्या मते, यंदा एल निनो कमकुवत राहणार असल्याने त्याचा मान्सूनवर फारसा फरक पडणार नाही. सक्रिय एल निनोमुळे मान्सून कमकुवत होतो. त्यामुळे पाऊस कमी होऊन शेतीवर विपरित परिणाम होतो. सिंग म्हणाले की, सध्याचे संकेत आगामीमान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती सूचित करत आहेत. मान्सूनच्या अधिक तपशीलवार विश्लेषणासाठी स्कायमेटने एप्रिलमध्ये अपडेट जारी करण्याची योजना आखली आहे. सध्या व्यक्त करण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Recent Posts
Finance ministry flags export challenges over softening demand in developed countries
India's export recovery may face challenges due to softening demand in developed markets, the Ministry of Finance stated in its monthly report on Monday.
Merchandise...
Revival of Madhya Pradesh’s closed sugar mill gains momentum
The prospects of reviving Madhya Pradesh's first Kailaras (Morena) sugar mill have received a significant boost. The Chief Secretary recently led a meeting to...
અમિત શાહે ખાંડ મિલોની નાણાકીય ક્ષમતા વધારવા અને ધિરાણ વધારીને રૂ. 25,000 કરોડ કરવા...
કેન્દ્રીય ગૃહ અને સહકાર મંત્રી અમિત શાહે નવી દિલ્હીમાં રાષ્ટ્રીય સહકારી વિકાસ નિગમ (NCDC) ની 91મી જનરલ કાઉન્સિલની બેઠકને સંબોધિત કરી.
કેન્દ્રીય ગૃહ અને સહકાર...
Sensex ends 993 points higher, Nifty above 24,200
Indian equity indices ended on positive note on November 25.
Sensex ended 992.74 points higher at 80,109.85, whereas Nifty concluded 314.65 points up at 24,221.90.
ONGC,...
Industry body urges Centre to allow futures trading in crude palm, soybean oil
New Delhi , November 25 (ANI): Edible oil industry body has once again requested the government to reconsider resuming futures trading in internationally traded...
महाराष्ट्र की चीनी मिलों ने 2023-24 सत्र का 99.92 प्रतिशत गन्ना बकाया चुकाया
पुणे : भारत के शीर्ष गन्ना उत्पादक राज्यों की चीनी मिलों ने 2023-24 सत्र के लिए किसानों को भुगतान करने में महत्वपूर्ण प्रगति की...
बिहारमध्ये इथेनॉल उत्पादनाची प्रचंड क्षमता : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
पाटना : येत्या पाच वर्षात बिहारमधील राष्ट्रीय महामार्गांचे एकूण जाळे अमेरिकेइतके असेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी...