अंबड :ग्रामीण भागातील शेतकरी आई वडील मुलींवर उच्च शिक्षणासाठी विश्वास न ठेवता लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.काळानुसार मुलींवर विश्वास ठेवायला शिका.मुली यश खेचून आणत समाजात तुमची मान उंचावतील, असे प्रतिपादन सोनाली विक्रम मिसाळ-सानप यांनी केले. अंबड तालुक्यातील भगवाननगर येथील ऊसतोड कामगाराची मुलगी सोनाली विक्रम मिसाळ – सानप हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे राज्य करनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोनाली बोलत होत्या.सोनाली यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. नंतर एका छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी सानप, हभप अभिमन्यू खाडे, अशोकराव चिमणे, विष्णू लाड, सोमनाथ बडे, रमेश सुरवसे, पांडुरंग मिसाळ, विक्रम मिसाळ, नवनाथ लाड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Recent Posts
एपीडा और अरुणाचल प्रदेश सरकार ने तवांग, अरुणाचल प्रदेश में अंतर्राष्ट्रीय सम्मेलन सह क्रेता-विक्रेता...
कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) ने अरुणाचल प्रदेश सरकार के सहयोग से अरुणाचल प्रदेश और भारत के व्यापक पूर्वोत्तर क्षेत्र...
लखनऊ : राष्ट्रीय गन्ना सम्मेलन में गन्ना किसानों का किया गया सम्मान
शाहजहांपुर : लखनऊ में राष्ट्रीय गन्ना सम्मेलन में जिले के किसान कौशल मिश्रा को गन्ना और सहफसली खेती के लिया पुरस्कार दिया गया। भारतीय...
एआय क्रांती : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरतेय वरदान
पुणे : महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र प्रदेशात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे खास ऊस लागवडीसाठी...
बिहार: चीनी मिल द्वारा गन्ने की खेती को बढ़ावा देने का प्रयास
गोपालगंज : चीनी मिल प्रबंधन द्वारा गन्ने की खेती को बढ़ावा दिया जा रहा है। मिल क्षेत्र में नब्बे प्रतिशत गन्ने की खेती है।प्रबंधन...
ऊस पिकात एआय तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी जिल्हा बँकेकडून निधीची तरतूद करू : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : साखर उद्योगाच्या वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आशेचा किरण आहे. एआयमुळे एकरी शंभर टनापर्यंत उत्पादन घेता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा...
Daily Sugar Market Update By Vizzie – 12/04/2025
ChiniMandi, Mumbai: 12th April 2025
Domestic Market
Steady to firm sentiment witnessed in domestic sugar prices
After weak sessions, domestic sugar prices in the major markets were...
India needs to expand its ambitions to consider FTA with US: Ashley Tellis
New Delhi : Ashley J Tellis, Tata Chair for Strategic Affairs and Senior Fellow, Carnegie Endowment For International Peace, said that India needs to...