मक्का आणि ऊस लागवडीबाबत १५ जुलैपर्यंतचे अपडेट

नवी दिल्ली:कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने १५ जुलै २०२४ पर्यंत खरीप पिकांखालील क्षेत्र व्याप्तीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.चालू वर्षात मक्याची पेरणी ५८.८६ लाख हेक्टरवर पोहोचली आहे, मागील वर्षी समान कालावधीत मक्याची पेरणी ४३.८४ लाख हेक्टरपेक्षा जास्त होती.चालू वर्षात उसाची लागवड ५७.६८ लाख हेक्टरवर पोहोचली असून २०२३ मध्ये उसाची लागवड ५६.८६ लाख हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here