लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी गळीत हंगाम २०२४-२५ साठी उसाची देयके वेळेवर आणि सुरळीतपणे केली जातील आणि कोणतीही थकबाकी नसेल याची खात्री ऊस विभाग करीत आहे. यासाठी विभाग अनेक ठोस पावले उचलत आहे.ऊस विभागाने २०२४-२५च्या गाळप हंगामासाठी कॅश क्रेडिट लिमिट (CCL) मंजुरीसाठीचे अर्ज बँकांकडे वेळेवर पाठवण्याचे निर्देश साखर कारखानदारांना दिले आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार,गेल्या गळीत हंगामात ८६ साखर कारखान्यांना बँकांकडून सीसीएल मंजूर झाले होते आणि सीसीएलच्या मान्यतेने ऊस दराच्या पेमेंटमध्ये सुलभता येईल.
Home Marathi Indian Sugar News in Marathi उत्तर प्रदेश : साखर कारखान्यांना कॅश क्रेडिट लिमिट मंजुरी (CCL) मिळण्यासाठी कठोर...
Recent Posts
FM Sitharaman during reply to budget debate highlights fivefold increase in agriculture budget, job...
New Delhi , July 30 (ANI): Union Finance Minister Nirmala Sitharaman, during her reply to the budget debate in Parliament on Tuesday, highlighted that...
Govt setting up 12 new industrial parks, 5-6 mega textile parks lined up: Piyush...
Union Minister of Commerce and Industry, Piyush Goyal during his session at the ‘Journey Towards Viksit Bharat: A Post Union Budget 2024-25 Conference’ organised...
प्रधानमंत्री ने मनु भाकर और सरबजोत सिंह को कांस्य पदक जीतने पर बधाई दी
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने पेरिस ओलंपिक 2024 में 10 मीटर एयर पिस्टल मिश्रित टीम स्पर्धा में कांस्य पदक जीतने पर भारतीय निशानेबाज मनु भाकर...
विझी डेली शुगर मार्केट अपडेट – 29/07/2024
घरेलू चीनी की कीमतें स्थिर रही
तेज वृद्धि के बाद, प्रमुख बाजारों में घरेलू चीनी की कीमतें स्थिर रही। उच्च मूल्य बिंदुओं पर मांग औसत...
किसान कल्याण के लिए मोदी जी के नेतृत्व में अनेकों उपाय किए जा रहे...
नई दिल्ली, 30 जुलाई 2024, केन्द्रीय कृषि एवं किसान कल्याण और ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने मंगलवार को लोक सभा में...
ઉત્તરાખંડ: શુગર મિલમાં કામ કરતી વખતે થયો અકસ્માત
ઉત્તરાખંડ: શુગર મિલમાં કામ કરતી વખતે ઊંચાઈ પરથી પડી જવાથી એક યુવકનું મોત થયું હતું.
જલાલાબાદના મોહલ્લા મોહમ્મદી ગંજના રહેવાસી સુહેલનો 22 વર્ષનો પુત્ર નફીસ...
वेतनवाढ करार : साखर आयुक्तालयावर कामगारांचा ७ ऑगस्टला मोर्चा
पुणे: राज्यात साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढ कराराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. नवीन समिती गठित...