देशात खरीप पिकाची ९०४ लाख हेक्टरपेक्षा जास्त पेरणी

नवी दिल्ली : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 2 ऑगस्ट 2024 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात 904 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात खरीप पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे.चालू वर्षात मक्याची पेरणी ८२.२५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील ७४.५६ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. आकडेवारीनुसार, 2 ऑगस्टपर्यंत चालू वर्षात उसाची पेरणी 57.68 लाख हेक्टरवर पोहोचली होती, तर 2023 मध्ये ती 57.11 लाख हेक्टर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here