कीव : प्रतिकूल हवामानामुळे युक्रेनमधील बीट साखरेचे उत्पादन २०२३ मधील १.८ दशलक्ष मेट्रिक टनांवरून २०२४ मध्ये १.५५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, असे अॅग्रो पोर्टल कृषी वृत्तसंस्थेने मंगळवारी कार्यकारी कृषी मंत्र्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. याबाबत, तारास व्यासोत्स्की म्हणाले की, या उन्हाळ्यात असामान्य उष्णतेचा साखर बीटच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम झाला. प्राथमिक अंदाजानुसार, युक्रेनमध्ये सरासरी साखर बीटचे उत्पादन प्रती हेक्टर ४६.५ टनांपर्यंत पोहोचू शकते, जे गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांनी कमी आहे. याबाबत व्यासोत्स्की म्हणाले की, पेरणीचे क्षेत्र मोठे असूनही, साखर बीटचे उत्पादन २०२३ मधील १३.१ दशलक्ष टनांवरून यावर्षी ११.८ दशलक्ष टनांपर्यंत घटू शकते.
Home Marathi International Sugar News in Marathi युक्रेनचे २०२४ मध्ये साखर उत्पादन १.५५ दशलक्ष टनापर्यंत घसरण्याचा अंदाज
Recent Posts
India hands over fresh relief consignment including sugar to Myanmar under Operation Brahma
Mandalay : The Indian Embassy in Myanmar on Thursday said that relief aid which was dispatched from India recently has been handed over to...
Union Minister Shivraj Singh Chouhan observes agricultural techniques, farming practices during Brazil visit
New Delhi : Union Minister Shivraj Singh Chouhan is leading the Indian delegation to the 15th BRICS Agriculture Ministers' Meeting (AMM) being held in...
Fitch lowers India’s and global growth forecast amidst trade uncertainties
New Delhi: Fitch Ratings has lowered India's growth forecast for 2025-26 by 10 basis points to 6.4 per cent. For 2026-27 the growth forecast...
उत्तर प्रदेश में 8 वर्षों में गन्ना उत्पादन में 68% की वृद्धि हुई: राज्य...
लखनऊ: पिछले आठ वर्षों में गन्ना खेती के लिए समर्पित क्षेत्र में 43% की वृद्धि हुई है, जबकि उत्पादकता में 16% की वृद्धि हुई...
उत्तराखंड में गन्ना उत्पादन बढ़ाने का प्रयास किया जायेगा: गन्ना विकास सलाहकार समिति सह...
काशीपुर : प्रदेश स्तरीय गन्ना विकास सलाहकार समिति सह अध्यक्ष (दर्जा राज्य मंत्री) मंजीत सिंह ने कार्यभार ग्रहण करने के बाद कहा की, प्रदेश...
अविनाश देशमुख यांच्याकडे पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार
पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सहसंचालक पदावर अचानक बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार...
थकीत एफआरपीची रक्कम ३० एप्रिलपर्यंत न दिल्यास कारवाई : साखर आयुक्त
पुणे : राज्यातील ३३ कारखान्यांनी ८३१ कोटी ११ लाख रुपयांइतकी शेतकऱ्यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) थकीत ठेवली आहे. कारखान्यांनी ही रक्कम ३०...